Surprise Me!

शिवसेनेचं बोट धरुन मोठे झालात हे विसरु नका | Shambhuraj Desai

2021-12-10 5 Dailymotion

#ShambhurajDesai #handrakantPatil #CmUddhavThackeray #MaharashtraTimes<br />भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फटलणच्या कार्यक्रमात निशाना साधत टीका केली होती . देशाच्या राजकारणात जायचं असेल तर घराच्या बाहेर पडावं लागतं अशा पद्धतीची टीका त्यांनी मुख्यमंत्र्यावर केली होती या वक्तव्यावर राज्यगृहमंत्री शंभुराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत हल्ला चढवला ." उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या या आरोपांना कोणताही आधार नाहीये तसंच चंद्रकांत पाटील हे सगळं त्यांना आलेल्या नैराश्यातु बोलुन वेगवेगळ्या वल्गणा करतायेत.तुमचे महाराष्ट्रात निवडुन आलेले खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडुन आलेत त्यामुळं आमच्यावर असे आरोप करु नका" अशी तंबीच शिवसेना नेते शंभुराज देसाईंनी चंद्रकांत पाटलांना दिलीये.

Buy Now on CodeCanyon